निश्चय 1.0 [One to One Mentorship Batch]

₹1,499
₹599
Choose Currency:
Description
🎯निश्चय 1.0🎯
(ONE TO ONE MENTORSHIP BATCH)
🌐बॅचची वैशिष्ट्ये :
1) 84 दिवसांत संपूर्ण अभ्यासक्रमाचे नियोजन करून REVISION करून घेण्याचा प्रयत्न असेल.
2) बॅचमध्ये प्रत्येक दिवसाच्या आणि दिवसाच्या प्रत्येक तासाची नियोजन दिले जाईल.
3) पाठांतराचे मुद्दे आणि पाठांतराच्या ट्रिक्स तुम्हाला व्हिडिओद्वारे किंवा लिखित स्वरूपात प्रोव्हाइड केल्या जातील.
4) 2017 ते 2024 दरम्यानचे संयुक्त पूर्व परीक्षांचे पेपर्स आणि काही मुख्य परीक्षांचे पेपर SOLVE करायला दिले जातील.
5) FEES NOT REFUNDABLE
6) आपत्कालीन परिस्थितीमध्ये बॅच शेड्युलमध्ये थोडा बदल होऊ शकतो.
7) दर रविवारी विद्यार्थ्यांचे डाऊट क्लिअरिंग सेशन होईल.
8) दर दिवसाला प्रत्येक दहा विद्यार्थ्यांचे शंका निरसन सत्र घेतले जाईल.
9) दर दिवसाच्या अभ्यासाचे नियोजन शीट पीडीएफ फॉरमॅट मध्ये डाउनलोड करता येईल अशा स्वरूपात CHAT SECTION मध्ये देण्यात येईल.
10) अटी आणि शर्ती लागू.
11) स्वयं मूल्यांकनासाठी शीट दिल्या जाईल आणि नेहमी गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केल्या जाईल कारण त्या ऐवजी इतर सिरीयस विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते.
संपर्क :- 9881744762/9423286829 (व्हॉट्सॲप ONLY)
Loading...